सकारात्मक

प्रा. शिवाजीराव सावंत यांनी जिल्ह्यात शिवसेना मजबूत करावी -शंभूराजे देसाई

  करमाळा प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख पद देण्यात आले असून आता त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील…

2 years ago

हिवरे जिल्हापरिषद शाळेत झाली विद्यार्थ्यांची बॅंक!विद्यार्थी झाले मॅनेजर कॅशियर!

करमाळा प्रतिनीधी बालपणापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी हिवरे ता करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य…

2 years ago

सोगावचे सरपंच विजय गोडगे यांच्याकडून लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे मोफत लसीकरण

करमाळा प्रतिनिधी जनावरांमधील लंपी स्किन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले असुन त्याचा…

2 years ago

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेच्या भिडे वाडयास नवजीवन मिळावे यासाठी शेकडो महिलांचा मूकमोर्चा

  लावूनी दिप अक्षरांचे , उजळवल्या प्रतिभेच्या वाती ,, शारदेची छाया मोठी , भारावल्या दिपस्तंभाच्या ज्योती. अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई, फातिमामाई,…

2 years ago

वाशिंबेत सतिश झोळने तीन एकर पेरु लागवडीतून पहील्याच वर्षी ४९ टन उत्पादन २९ लाख रुपयांची कमाई

  प्रतिनिधी वाशिंबे बदलते हवामान,वाढती मजूरी, नेहमी पडणारे पिकाचे बाजार भाव यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे जिकीरीचे झाले आहे.त्यामुळे शेतकर्यांची…

2 years ago

डाॅ. स्वप्निल प्रकाश मंगवडे याचे MDS परिक्षेत घवघवीत यश

जैऊर  डॉ.स्वप्निल प्रकाश मंगवडे यांच MDS परिक्षेत घवघवीत यश मिळवले.डॉ.स्वप्निल यांनी नागपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातून MDS ची पदवी संपादन केली.…

2 years ago

अंगणवाडी ताईंसाठी ‘जनशक्ती’ मैदानात मागण्या मान्य नं झाल्यास मंत्रालयात घुसण्याचा अतुल खुपसेचा इशारा

करमाळा प्रतिनिधी चिमुकल्यावर चांगले संस्कार व्हावे, देशाची पिढी चांगली घडावी यासाठी अंगणवाडीच्या मदतनीस आणि सेविका मोठे कष्ट घेत असतात. या…

2 years ago

सर्पमित्र प्रशांत भोसले नागनाथ यादव यांनी वाचवले कासवाचे प्राण

करमाळा-प्रतिनिधी रविवार 18 सप्टेंबर रोजी माळढोक पक्षी अभयारण्य वनक्षेत्रातील तलावा जवळ जखमी अवस्थेत कासव असल्याची बातमी सर्पमित्र प्रशांत भोसले व…

2 years ago

करमाळा तालुक्यातील लंम्पी आजाराचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पशुपालकांनी घाबरून जाऊ नये – गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी  सध्या महाराष्ट्रासह देशात लंम्पी या आजाराने थैमान घातले असल्याकारणाने माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करमाळा…

2 years ago

डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मंगेश चिवटेंसह भेट ॲाक्टोंबरमध्ये मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत अधिवेशन

  डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या महाबळेश्वर अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या पूर्वीच…

2 years ago