राजकीय

कंदरच्या महिला सरपंचाच्या कार्याची दखल राज्यस्तरावर.राज्यातील ११ सरपंचामध्ये मनिषाताई भांगे यांचा समावेश..

  करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील कंदर या ग्रामपंचायत च्या कार्यतत्पर सरपंच सौ."मनीषाताई भास्करराव भांगे" ह्या गावातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी…

4 years ago

आमदार संजयमामा बबनदादा या शिंदे बंधुची जोडी सोलापुर जिल्ह्यासाठी वरदान-सरपंच भास्कर भांगे

आमदार बबनदादा शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असुन, दादांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!... खरं तर आमदार बबनदादा…

4 years ago

तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करा सत्तेचा फायदा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवा नूतन जिल्हाप्रमुखांचा प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार

  करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता खुश असून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार…

4 years ago

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले महाराष्ट्रातील धनगर समाजबांधवाच्या विविध प्रमुख मागण्याचे निवेदन‌

अकलुज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आ.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील* यांनी विधान मंडळात भेट घेवुन महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विविध…

4 years ago

करमाळा तालुक्याला जिल्हाप्रमुखाचा सन्मान पत्रकार महेश चिवटे यांची शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखपदी निवड

करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेश चिवटे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी…

4 years ago

शिंदे गटासोबत असल्याचे भासवून जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करू नका – प्रियांका गायकवाड

करमाळा प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमची युवा सेना कार्यरत आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक…

4 years ago

सातोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनोहर कदम उपसरपंचपदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड*

  करमाळा: सातोली ता. करमाळा येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सातोली ग्रामविकास आघाडी ने बहुमत प्रस्थापित करून वर्चस्व सिध्द…

4 years ago

सातोलीच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम उपसरपंच पदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड

सातोली प्रतिनिधी सातोली गावच्या सरपंचपदी  ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम  उपसरपंच पदी भास्कर खुपसे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत…

4 years ago

माझे कार्यकर्ते हेच माझे बळ असून त्यांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणार -नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी माझे कार्यकर्ते हेच माझे बळ असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकणार आहोत,…

4 years ago