करमाळा

केळी उत्पादक संघाच्या वतीने 31 मे ला कंदर ता करमाळा येथे राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन

चिखलठाण  प्रतिनिधी केळी उत्पादक संघाच्या वतीने 31 मे ला कंदर ता करमाळा येथे राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून…

2 years ago

उभी पिके अन् पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मायनस मध्ये गेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने तात्काळ योग्य नियोजन करावे- शंभूराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते . त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या…

2 years ago

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान अनन्यसाधारण -शाम सिंधी

करमाळा प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढ्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सचिव शाम…

2 years ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल (भिगवन)100% निकालाची परंपरा कायम

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून भिगवन विभागामध्ये कुदळे श्रावणी…

2 years ago

दत्तकला आयडियल स्कूल केतुर ची सलग १० वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम; इयत्ता १० वी चा १००% निकाल

करमाळा प्रतिनिधी दत्तकला आयडियल स्कूल केतुर ची सलग १० वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम; इयत्ता १० वी चा १००% निकाल*…

2 years ago

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी बी.बी.ए. व बी.सी.ए कोर्सना महाविद्यालय स्तरावर सीईटी घेण्यास परवानगी देण्याचीउच्च शिक्षण संस्था चालकांची सेवाभावी संस्थेची मागणी

करमाळा प्रतिनिधी बारावीनंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी बी.बी.ए. व बी.सी.ए कोर्सना महाविद्यालय स्तरावर सीईटी घेण्यास परवानगी देण्याची…

2 years ago

कुरेशी समाजातील जेष्ठ नागरिक मंजूरअहमद कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुरेशी गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक मंजूरअहमद अब्दुल रहीम कुरेशी वय 65 यांचे आज शुक्रवारी रोजी हृदयविकाराच्या…

2 years ago

अवकाळी पाऊस वाऱ्याने नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी :-दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे…

2 years ago

शासनाला जर भीक लागली असेल तर पूल न बांधता अधिकृतपणे जलवाहतूक सुरु करावी- चिंतामणी दादा जगताप

करमाळा प्रतिनिधी-22 मे रोजी करमाळा तालुक्यातील कुगांव येथून कळाशीकडे अनाधिकृत बोटीतून प्रवास करत असताना बोट उलटून झालेल्या अपघातात जवळपास सहा…

2 years ago

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यशाची परंपरा कायम 12 वी निकाल कला शाखा ९२.०१ वाणिज्य शाखा ९७.७७ विज्ञान शाखा ९८.५२

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 12 वी…

2 years ago