करमाळा

करमाळा माढा बार्शी अनुदानित शाळांना त्यांच्या आमदार फंडातून प्रिंटर व संगणक वितरण समारंभासाठी जयंत आसगावकर करमाळा येथे येणार -अध्यक्ष प्रा जयप्रकाश बिले

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार माननीय प्रा.जयंत आसगावकर साहेब हे करमाळा,माढा,बार्शी तालुक्यातील अनुदानित शाळांना त्यांच्या आमदार…

4 months ago

करमाळयात आनंद दिघे साहेब यांचावर आधारित धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने दिघे साहेबांना वंदन म्हणून भव्य बाईक रॅली – निखील चांदगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकारी यांना दि.27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर 2 हा सिनेमा…

4 months ago

करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी शारदीय नवरात्रउत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन -प्रा. रामदास झोळ सर*

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामिनी आई जगदंबा कमला भवानी हिच्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ ‌ फाउंडेशनच्यावतीने आराधी गीत स्पर्धचे…

4 months ago

राज्य सरकारने जाहीर केलेले दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा – गणेश चिवटे*

करमाळा प्रतिनिधी  राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास…

4 months ago

टाकळी येथील मा.सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा बागल गटात जाहीर प्रवेश नारायण पाटील गटाला पश्चिम भागात खिंडार.

* करमाळा.प्रतिनिधी टाकळी येथील मा. सरपंच विलास करचे यांचा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व…

4 months ago

जनतेचा विरोध डावलून शहराबाहेर प्रशासकीय इमारत बांधू देणार नाही!! टेंडर प्रक्रिया झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले भूमिपूजन हास्यास्पद!!

करमाळा (प्रतिनिधी शहराच्या मध्यवस्तीत सर्व जनतेला सोयीस्कर असलेली जागा उपलब्ध असताना व न्यायालय सह सर्व शासकीय कार्यालय जवळपास असणारी मध्यवस्तीतील…

4 months ago

करमाळाच्या कमलादेवी मंदिराची उपमुख्यमंत्री अजितदादांकडुन विशेष पाहणी – मंदीराजवळील माई माऊलीची देखिल आस्थेवाईकपणे चौकशी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती होती त्यांचे सह खासदार सुनीलजी तटकरे ,…

4 months ago

आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा मतदार संघाच्या विकास कामासाठी भरघोस निधी दिला असुन तालुक्याचे सर्वांगीण विकासासाठी संजय मामांना निवडून द्या – ना.अजित दादा पवार

करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांना निवडून…

4 months ago

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड राहुल सावंत यांची कन्या चिमुकली जान्हवी सावंतच्या कलेक्टर होणार जिद्दीचे केले कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील झरे येथे झालेल्या जनसमान यात्रेनिमित्त नामदार ‌ अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत ‌ भव्य ‌ शेतकरी…

4 months ago

जेऊर रेल्वे स्थानकावर लोडींग अनलोडींग पार्सल सुविधा सुरू करा. दिग्विजय बागल यांनी केली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

करमाळा प्रतिनिधी  जेऊर रेल्वेस्थानकावर पार्सल सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री चंद्रकांत…

4 months ago