करमाळा

घारगावच्या आदर्श सरपंच सौ.लक्ष्मी संजय सरवदे यांना डॉ. बी आर आंबेडकर रत्न अवार्ड 2023 पुरस्काराने सन्मानित

*करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील घारगाव येथील आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना 'सहारा चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्यावतीने सन २०२३ चा…

3 years ago

करमाळा शहरामध्ये सावंतगटाच्या वतीने जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे सावंत गटाच्या वतीने इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सावंत गटाचे…

3 years ago

न्यू इंग्लिश स्कुल चिखलठाण शाळेच्या इतिहासातील सर्वात सर्वात मोठा माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा संपन्न

करमाळा प्रतिनिधी  चिखलठाण ,ता.करमाळा येथील न्यू इंग्लिश स्कुल सध्याचे नाव श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिखलठाण येथील एस.एस.सी बॅच २००३…

3 years ago

रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद -ऍड सविता शिंदे

जेऊर प्रतिनिधी रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जेऊर येथील मुस्लिम…

3 years ago

पांगरे येथील अनेक पिढ्यांना आपली छाया देणारे शेकडो वर्षाचे जुने वडाची झाड कोसळले

पांगरे प्रतिनिधी पांगरे गावातील शेकडो वर्ष जुने असलेले वडाचे झाड हे अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे जळून नष्ट झाले आहे. ही…

3 years ago

करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल,…

3 years ago

सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांचे नातू खुश खाटेरच्या वाढदिवसानिमित्त शिखर शिंगणापूर गोंदवले धार्मिक यात्रेचे मोफत आयोजन भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांचे नातू खुश संकेत खाटेर‌ याच्या वाढदिवसानिम्मित शिखरशिंगणापुर शेत्र गोंदवले मोफत…

3 years ago

ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंहआप्पा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात १९ एप्रिलला आरोग्य शिबीर किर्तनाचा कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष व चिवटे कुटूंबातील ज्येष्ठ नरसिंह (आप्पा) मनोहरपंत चिवटे यांच्या ८३…

3 years ago

करमाळा शहरातील जामा मशीद येथे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील वेताळपीठ येथील जामा मशीद मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन व जामा मशीद ट्रस्ट…

3 years ago

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसुत्री हिच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसुत्री हिच यशस्वी जीवनाची…

3 years ago