करमाळा

करमाळा तालुक्यातील युवकांना क्रीडा स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहकार्य करणार -श्री रामदास झोळ सर

राजुरी प्रतिनिधी राजुरी तालुका करमाळा येथे आजपासून दीपावलीच्या निमित्ताने प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या माध्यमातून व राजमुद्रा ग्रुप ,बाळनाथ ग्रुपच्या…

4 years ago

विशाल विश्वनाथ सरडे यांच्याकडुन पूर्व व सोगाव पश्चिम येथील 320 कुटुंबाना ६,४०,००० रुपयांचे दिवाळी साहित्याच्या किटचं वाटप

प्रतिनिधी वाशिंबे. कोरोना संसर्गजन्य रोगानंतर प्रथमच देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवाळीत महागाईचा भडका उडालेला असताना…

4 years ago

रामदास झोळ फाऊंडेशन च्या वतीने वाशिंबे चौक,सोगाव चौक, टापरे चौकातील अपघात टाळण्यासाठी बसवले काँर्नर मिरर(आरसे)

वाशिंबे प्रतिनिधी कुंभेज फाटा ते करपडी फाटा रस्ता विकसित झाल्याने या मार्गावर वेगवान वाहतूक सुरू झाली आहे.त्यामुळे वाशिंबे चौफुला,सोगाव म्हसोबा…

4 years ago

प्रत्येक लाभार्थ्याला आज रात्रीपर्यंत आनंदाचा शिधा मिळणार जिल्हाप्रमुख महेश चिवटे

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील 33 हजार 674 शिधापत्रिका धारकांना आज रात्रीपर्यंत चारही वस्तू असलेले महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेले…

4 years ago

करमाळा तालुक्यातील राजुरीत उद्यापासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

राजुरी प्रतिनिधी राजुरी तालुका करमाळा येथे उद्यापासून प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन व राजमुद्रा ग्रुप यांच्या वतीने भव्य हाफ पीच…

4 years ago

करमाळा तालुक्यातील  सभासदांना साखर कडूच – सुजीत बागल

करमाळा प्रतिनिधी कर्ज काढून हजारो रुपये जमा करून आदिनाथ व मकाईचे सभासदत्व घेऊन ऊस जाणे, भाव मिळणे तर दूरच दिवाळी…

4 years ago

दिवाळीनिमित्त यशकल्याणी सेवाभवन प्रांगणात “स्वर तेजोमय पहाट व पुरस्कार वितरण समारंभ

करमाळा /प्रतिनिधी दिवाळीनिमित्त ‘यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील यांच्या वतीने “दिवाळी संगीतमय पहाट”चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार…

4 years ago

करमाळा युवा सेनाप्रमुख उद्योजक राहुल कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची घेतली भेट युवा सेनेचे केले कौतुक

  करमाळा प्रतिनिधी करमाळा युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. दिवाळीच्या…

4 years ago

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी-लक्ष्मीकांत पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तुर नं १,केत्तुर नं २,पारेवाडी, दिवेगव्हाण,गोयेगाव, पोमलवाडी, हिंगणी, खातगाव, जिंती, टाकळी, रामवाडी,कावळवाडी,वाशिंबे, उंदरगाव, मांजरगाव,…

4 years ago

रेल्वे भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे‌ झाल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरला अपघात सुदैवाने जीवीत हानी नाही रेल्वे प्रशासन कधी जागे होणार

राजाराम माने केत्तूर प्रतिनिधी पारेवाडीहून बारामती ॲग्रो कारखान्याकडे निघालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर भगतवाडी (ता.करमाळा) गेटजवळ आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोसळला.…

4 years ago