करमाळा

केत्तुर पंचायत समिती गणात ‘ॲड. अजिनाथ विघ्नेची लाट; गावोगावी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

करमाळा (प्रतिनिधी): केत्तुर पंचायत समिती गणातून युवा व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळख असलेले ॲड. अजिनाथ विघ्ने यांच्या उमेदवारीने निवडणूक वातावरण…

9 months ago

करमाळा अर्बन बँक शहराच्या आर्थिक विकासाचा कणा बँकेच्या उन्नतीसाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे – नासिर कबीर

  करमाळा प्रतिनिधी करमाळा अर्बन बँक ही करमाळा शहराची आर्थिक वाहिनी असून शहराच्या आर्थिक विकासात बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.…

9 months ago

करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

  करमाळा प्रतिनिधी  राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, करमाळा…

9 months ago

पाच वर्षांपासून फरार मोक्कातील दोन आरोपी जेरबंद करमाळा पोलिसांची धडक कारवाई; दरोडा व बलात्कार गुन्ह्यांची कबुली

करमाळा प्रतिनिधी  मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना करमाळा पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे…

9 months ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची अध्ययन यात्रेसाठी निवड

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विभागातील बी.ए. तृतीय वर्षात अध्ययन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची छत्तीसगड येथे होणाऱ्या अहिंदी…

9 months ago

घारगांवच्या मा. सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे-वायकुळे निवडणूक रिंगणात उतरणार*

करमाळा प्रतिनिधी  पांडे जिल्हा परिषद गट हा यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाला असून या गटात राजकीय चुरस वाढण्याची चिन्हं दिसू…

9 months ago

सुरताल संगीत महोत्सवात देशभरातील कलाकारांचे सादरीकरण आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्तकलाकारांच्या नृत्याविष्करांनी करमाळावासीय भारावले

करमाळा प्रतिनिधी सुरताल संगीत विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त ११ व्या आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन करमाळा येथे करण्यात आले…

9 months ago

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर सौ माधुरी राजेंद्र परदेशी व ॲड. प्रा.श्री शशिकांत नरुटे यांची निवड*

करमाळा प्रतिनिधी  जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुरवठा शाखा तर्फे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्यात आली. या समितीत जिल्हा ग्राहक संरक्षण…

9 months ago

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांना ‘मराठा शिक्षण भूषण’ पुरस्काराने सन्मानित शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. रामदास झोळ यांना राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ‘मराठा…

9 months ago

युती नको, स्वबळावरच निवडणूक लढवा – राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा संजयमामा शिंदेंकडे आग्रह

करमाळा प्रतिनिधी  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) चा भव्य कार्यकर्ता मेळावा आज…

9 months ago