करमाळा

दत्तकला टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संप्पन

केतुर प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज केतुर-१ मध्ये दि.१०/०४/२०२२ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष…

4 years ago

वांगी 1 येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

वांगी प्रतिनिधी वांगी 1 येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय येथे शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात…

4 years ago

राजुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मिनी जनता दरबार संप्पन

राजुरी  प्रतिनिधी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय समीरजी मानेसाहेब यांनी राजुरीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली यानंतर E- KYC तसेच मतदान…

4 years ago

करमाळा तालुक्यात ऑनलाईन पिक पाहणीचे सर्व्हर डाऊन शेतकऱ्यांना बसतोय फटका

  केत्तूर ( अभय माने) - गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पीक पाणी नोंदण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा…

4 years ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांचा उद्या सत्कार

करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र मंगेश…

4 years ago

पैलवान ग्रुप सालसे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वृक्षारोपण विविध कार्यक्रमाचे बक्षीस वितरण युवा नेते यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते संप्पन

सालसे प्रतिनिधी सालसे या ठिकाणी पैलवान ग्रुप सालसे यांच्यावतीने जि. प. प्रा. शाळा सालसे येथे लाडके युवा नेते श्री यशवंत…

4 years ago

कुंभेज येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी. जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी  कुंभेज येथे मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली, या…

4 years ago

आदिनाथ साखर कारखाना सुरु करण्यासाठी  ना.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार नारायण पाटील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल एकत्र काम करणार

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांची माजी आमदार नारायण पाटील व…

4 years ago

पारेवाडीच्या बोगद्यात पाणीच पाणी– रेल्वे प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांचे प्रचंड हाल आंदोलन करण्याचा ॲड अजित विघ्नेचा इशारा

केतुर प्रतिनिधी केत्तुर नं.२ पारेवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट कायमचे बंद करण्यात आलेले आहे.. आणि रेल्वे विभागाने पर्यायी मार्ग म्हणुन…

4 years ago