करमाळा

महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुराव‌ रासकर यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुराव बन्सी रासकर वय 90 यांचे राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले आहे विद्यार्थीप्रिय…

4 years ago

करमाळा तालुक्यासाठी आनंदाची बातमी उजनी धरण आले प्लसमध्ये         

करमाळा प्रतिनिधी पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज प्लसमध्ये आले आहे. काल रात्री…

4 years ago

करमाळा तालुक्याचे सुपुत्र संजय सरवदे यांना अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी घारगाव येथील राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संजय दगडू सरवदे यांना पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य नायगाव (नाशिक) या…

4 years ago

जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरु करण्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे आदेश

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा मधील इयत्ता 1 ली व इयत्ता 5 वी चे सेमी इंग्रजी…

4 years ago

अशोक उर्फ (पप्पू )शिंगटे यांचे निधन

घारगाव येथील अशोक उर्फ पप्पू विलास शिंगटे वय 30 वर्ष यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे ते…

4 years ago

कृर्षी बाजार समिती निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलेला मताचा अधिकार आनंदाची बाब… प्रा शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी कृर्षी बाजार समितीच्या निवडणूकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला ही आनंदाची बाब…

4 years ago

लोकनेते स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सांगोंला येथे 23 व 24 जुलै रोजी धनगर साहित्य समेंलन-डाॅ.अभिमन्यु टकले

करमाळा प्रतिनिधी साहित्य संस्कृतीचा पाया घालणाऱ्या आज दुर्लक्षिल्या गेलेल्या आदिवासी धनगरांनी देशाच्या साहित्य संस्कृती आणि सामाजिक इतिहासाला नवे वळण देण्यासाठी…

4 years ago

श्री कमलादेवी देवस्थान देवीचामाळसाठी 4 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश प्राप्त. आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

 करमाळा प्रतिनिधी पर्यटन विकास योजना सन 2021- 22 अंतर्गत पुणे विभागातील नवीन कामांना 83 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला असून…

4 years ago

उजनी बॅक वॉटर क्षेत्रात विद्युत पंप काढण्याची लगबग

  वाशिंबे  प्रतिनिधी पुणे जिल्हा व धरण क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे वाशिंबे उजनी बॅक वॉटर परिसरातील…

4 years ago

देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य जनजागर सरपंच संघटनेच्या करमाळा तालुकाअध्यक्षपदी निवड

करमाळा प्रतिनिधी देवळाली गावचे सरपंच आशिष गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात…

4 years ago