करमाळा

श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण १० मे रोजी महसूलमंत्री पालकमंत्री माजी खासदारांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत २५ जोडपी अडकणार विवाहबंधनात – गणेश चिवटे

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संस्कार जपणारा श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यंदा चौथ्या…

5 months ago

घरपट्टी व्याजमाफी रखडली नालेसफाईवरून विरोधक आक्रमक ठरावाची तातडीने अंमलबजावणी करा विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी : करमाळा नगरपालिकेत शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टीवरील व्याजात सूट देण्याचा ठराव सर्वपक्षीय सदस्यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आला…

5 months ago

करमाळ्यात रस्ते कामात कोट्यवधींचा डल्ला? शंभूराजे जगतापांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून उघड केला ठेकेदाराचा ‘काळा’ कारभार

​करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील 'दुधे डायग्नोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब जगताप हायस्कूल' या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, शासकीय…

5 months ago

डिजिटल मीडिया पत्रकारांना न्याय देण्यासाठी राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पत्रकारांना राजमान्यतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रातील…

5 months ago

महिला आरक्षण विधेयकास विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ करमाळ्यात जनआक्रोश आंदोलन .

  करमाळा. प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची २०२९ पासून अंमलबजावणी करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला संसदेत विरोधी पक्षांनी विरोध दर्शवल्याच्या…

5 months ago

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंतीनिमित्त एक मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा)…

5 months ago

दहिगावचे पाणी पेटले… २ दिवसांत पाणी सोडा…अन्यथा २९ तारखेला ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा उडाला असून अनेक गावे पाण्यापासून…

5 months ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून करमाळा तालुका…

5 months ago

करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  प्रतापराव जगताप यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; 130 महिलांची मोफत देवदर्शन यात्रा, 190 जणांना एसटी सवलत कार्ड

  करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि. 24 एप्रिल 2026) यंदा अनावश्यक…

5 months ago

मानवाधिकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार मुथ्था यांची निवड

करमाळा प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (ह्यूमन राइट्स) च्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार हुकुमचंद मुथा यांची निवड करण्यात आली आहे.…

5 months ago