सोलापूर जिल्हा

मराठा आरक्षणाला सर्वच समाज घटकांनी पाठींबा द्यावा : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे आधीच आर्थिक , शैक्षणिक व सामाजीक दृष्ट्या मागासलेला मराठा समाज आणखीनच पिछाडीवर…

4 years ago

उजनी धरण भरल्याने धरणग्रस्त समितीच्या वतीने पाण्याचे पुजन खणा नारळानी ओटी भरुन आनंदोत्सव साजरा

करमाळा प्रतिनिधी- सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण काल शंभर टक्के भरले .याचा आनंद उजनी धरणग्रस्तांनी आज वाजत गाजत मोठ्या…

4 years ago

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात 23 सीझर शस्त्रक्रिया यशस्वी मोफत सिझर सुविधेचा जनतेने लाभ घ्यावा- आ.संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघाचे आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जून २०२० पासून सीझर…

4 years ago

करमाळा नगरपरिषदेच्या कणखर. व कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी -वीणा पवार.

करमाळा प्रतिनिधी मार्च 2020 पासून करमाळा शहराला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुख्याधिकारी वीणा पवार यांचे कर्तव्यदक्ष हे रूप आपण…

4 years ago

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सोलापूर जिल्ह्यात करमाळा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरीषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जिल्हयात प्रथम : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधे ' क ' वर्ग नगरपरीषदांमधे सोलापूर जिल्ह्यातुन…

4 years ago

रोपळे येथे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण

करमाळा प्रतिनिधी.                                     रोपळे ता.माढा येथे ७४व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आ.रणजितसिंह मोहिते पाटील व जि.प…

4 years ago

एका रक्तदात्याने रक्तदान करणे म्हणजे एका व्यक्तीचा जीव वाचविणे :- आ.संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी. कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांचा जीवनपट म्हणजे करमाळा शहरासह तालुक्यामध्ये कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी आपले संपूर्ण जीवन…

4 years ago

करमाळा नगरपरिषदेच्या कोरोना योध्यांच्या अफवा पसरुन अपमान करु नका- मुख्याधिकारी वीणा पवार

करमाळा प्रतिनिधीकोरोना पेशंटमागे नगरपरिषदेला 1.5 लाखाचे अनुदान मिळणार आहे अशा प्रकारच्या अफवा सध्या करमाळा तालुक्यात व करमाळा शहरात काही लोकांकडून…

4 years ago

सोलापूर, टेंभुर्णी.वांशिबे या मार्गावर करमाळा आगाराची बस सेवा 6 ॲागस्ट पासून सुरू-घोलप

करमाळा प्रतिनिधीदिनांक 06/08/2020 पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या करमाळा आगाराची बस सेवा सोलापूर,टेम्भुर्णी , वाशिंबे या मार्गावर सुरू करण्यात…

4 years ago

शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे पणन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची माजी आमदार नारायण आबा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांस सांत्वनपर भेट

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पणन गृहराज्यमंत्री मा.शंभुराजे देसाई यांनी करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे मा. आमदार नारायण ( आबा ) पाटील यांचे…

4 years ago