शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा यांच्यावतीने जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुटीर रुग्णालयात फळे वाटप

करमाळा प्रतिनिधीी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा यांच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील कुटीर रुग्णालय मध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश भैय्या चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे काम जोमाने चालू असून आरोग्य सेवेबाबत जागरूक राहून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधून या सेवा कार्याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना  वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख  शिवकुमार चिवटे यांनीी कार्यक्रमप्रसंगी  बोलताना व्यक्त केलेे. या  कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख  श्री.अनिल पाटील साहेब, करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख श्री.शिवकुमार चिवटे, माजी नगरसेवक श्री जयकुमार कांबळे, लिंगायत समाजाचे युवक अध्यक्ष श्री गणेश ममदापुरे, श्री. प्रशांत चिवटे, राशिन पेठ तरुण सेवा मंडळाचे सदस्य श्री गणेश शेठ हलवाई तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री गुंजकर साहेब,भूलतज्ञ डॉक्टर शिंदे साहेब,ढाकणे सिस्टर,हांडे ब्रदर्स, टेक्निशियन रायपूरकर सर,मीना कांबळे, सोनवणे सिस्टर,दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, खोकर मावशी,गणेश दहिफळे, सिक्युरिटी धेंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

2 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

6 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

7 days ago