रावगाव प्रतिनिधी अष्टोधरा शत:१०८चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट हैदराबाद,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव यांच्या मार्फत दिनांक..५/३/२०२३ते ८/३/२०२३मध्ये तेलंगना राज्यातील श्री तिरुपति बालाजी देवदर्शन यात्रेचे आयोजन केले होते.यामध्ये समाजातील विविध स्तरातील अंध अपंग,दुलक्षित भाविकांना मोफत प्रवास,भोजन,निवास, देवदर्शन देण्यात आले होते.. अष्टोधरा शत:चुक्ला चॅरिटेबल ट्रस्टने व वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट हे सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असते,कोरोना काळामध्ये आपत्ती, व्यवस्थामध्ये नेहमीच अग्रेसर असणार्या या ट्रस्टने समाजातील लोकांच्या भावना ओळखुन या यात्रेचे नियोजन केले होते, ट्रस्ट चे अध्यक्ष वेणु कुमारजी चुक्ला,यांचे आर्थिक पाठबळ वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट, तिरुपति बालाजी मंदिर निर्माण रावगांव चे अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांच्या नियोजन व व्यवस्थापनाने हि यात्रा संपन्न झाली या यात्रेमध्ये गणेश पाटील,अमोल पाटील, योगेश पाटिल,हरिनाथ गोंड,कुणालजी घुंगारडे, यांचे मार्गदर्शन लाभले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…