फिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत रोकडे यांच्या निवडीबद्दल सावंतगटाच्यावतीने सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा  तालुक्यातील फिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत रोकडे यांची निवड झाली आहे. बुधवारी (ता. ८) ही निवड झाली आहे. रोकडे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत. निवड झाल्यानंतर सरपंच रोकडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

यावेळी, माजी सरपंच कांतीलाल रोकडे, माजी सैनिक पांडुरंग आवताडे, माजी उपसरपंच संदीप नेटके, प्रदीप दौड, उपसरपंच विजय आवताडे, सज्जन चाळक, सुमित अवताडे, सुनील दौड, औदूंबर रोकडे. झुंबरलाल पाटील, महादेव अवताडे, मोहन नेटके, घनशाम पाटील, महादेव काटे, रमेश दौड, अक्षय नेटके, अमृत रोकडे, सुनील काटे, शहाजी रोकडे, हरिभाऊ अवताडे, नवनाथ वाघ, दत्ता रोकडे, अनिल रोकडे, नाना गायकवाड, महेश रोकडे, सौरभ रोकडे, बालाजी रोकडे, नागेश रोकडे, उमेश रोकडे, गोरख रोकडे, शिवाजी रोकडे, विनोद रोकडे, तात्या रोकडे व सुभाष नेटके उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 hours ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

3 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

3 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

4 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

4 days ago