पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले कि वास्तविक पहाता मा.राहुलजी गांधी यांची वाढती लोकप्रियता पहाता भा.ज.पा. सरकारच्या पायाखालची वाळु सरकली आहे आणि म्हणुनच अशी कट कारस्थाने रचण्याचा डाव भा.ज.पा.अनेक वर्षापासुन करत आहे. यातुन लोकशाही संपवण्याचा हेतु हा भा.ज.पा.सरकारचा आहे हे स्पष्ट होते. भारत जोडो यात्रेमुळे भा.ज.पा.विरोधी देशातील सर्व छोटे – मोठे पक्ष एकत्रित येत असुन देशातील सामान्य जनता हि भक्कमपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी रहात आहे. मा.राहुलजी गांधी यांना नक्कीच न्यायदेवतेकडुन न्याय मिळेल असा ठाम विश्वासही श्री.जगताप यांनी शेवटी व्यक्त केला. भा.ज.पा.सरकारच्या निषेधाचे पत्र आज नायब तहशिलदार मा.जाधवसाहेब यांना देण्यात आले.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप,तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे व आनंद झोळ,बबलु चिंचकर,योगेश राखुंडे,निखिल शिंदे,गितेश लोकरे, गणेश फलफले, नितीन चोपडे,बालाजी पवार,विकी महानवर आदी पदिधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…