Categories: करमाळा

करमाळा भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात चे तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी 99 व्या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले, या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील वीट, मोरवड, पिंपळवाडी, रोशेवाडी, हिवरवाडी, देवळाली, खडकेवाडी, गुरसळी, मिरगव्हाण, अर्जुननगर , हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव ह, गौंडरे,
शेलगाव क, सौंदे, विहाळ, वंजारवाडी, करंजे, भालेवाडी, बिटरगाव श्री ,जातेगाव, केम, शेलगाव वांगी, कुंभारगाव आदी ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले,.
या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड येथे 75 वर्षानंतर प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य म्हणून निवडणूक जिंकून स्त्री शक्तीची ताकद दाखवली त्याबद्दल अभिनंदन केले,
2013 साली देशात अवयवदान करणाऱ्यांची संख्या 5000 होती तर 2022 साली ही संख्या 15000 झाली आहे या सर्व परिवारांचे मोदी यांनी आभार मानले, तसेच देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले,
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले ,

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

19 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago