करमाळ्यात डायलिसिस प्रक्रिया यशस्वी ५ मशीन द्वारे रोज १० रुग्णांना मिळणार डायलेसिसची सेवा- महेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने करमाळा येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून आज येथे प्रथम रुग्णांना डायलिसिस सेवा देण्यात आली
सेवा करमाळ्यात उपलब्ध झाल्यामुळे संबंधित रुग्णांना आधार निर्माण झाला आहेस्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने ही सेवा आजपासून करमाळा इथे सुरू करण्यात आली आहे.केम तालुका करमाळा येथील रामेश्वर बिचितकर या रुग्णाला सेवा देण्यात आली यासाठी डॉक्टर बबन यमकर व श्री बबन मुळे यांनी देखभाल केली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक पक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून हॉस्पिटलची कार्यकारी संचालक दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर सुरू झाले आहेया.वेळी यशस्वी डायलिसिस सेवा पूर्ण झाल्यानंतर रामेश्वर बचत कर यांचा सत्कार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंह चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला

एवढी वैद्यकीय सहाय्यक नागेश शेंडगे राजेंद्र मिरगळ संजय जगताप मारुती भोसले निलेश चव्हाण आधी जण उपस्थित होते
#########

बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून ही डायलिसिस सेवा या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे भावी काळात पूर्ण अल्प दरात सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात काम करणार असल्याचे सांगितले.श्री कमला भवानी ब्लड सेंटरची सुरुवात करून करमाळा तालुक्यातील रुग्णांना करमाळा तालुक्यातील मिळून देण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago