Categories: करमाळा

पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा

 करमाळा प्रतिनिधी पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांचा 73 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात शनेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला. या वाढदिवस संमारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. वाढदिवसानिम्मित विष्णू रंदवे यांना केक भरवुन सत्कार करून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी  दिग्विजय बागल म्हणाले की विष्णू रंदवे सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व असून भविष्यात आपण त्यांना योग्य वेळी तालुकास्तरावर संधी देणार आहोत. यावेळी सूर्यकांत पाटील शाहू दादा फरतडे शंभुराजे फरतडे बंडू शिंदे शहाजी धेंडे राजाभाऊ कदम. शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर सुधीर काळे अविनाश गाडे बप्पा शिंदे विलास महाराज शिंदे प्रेमराज शिंदे यांनी भाषणे केली. यावेळी माजी सभापती सोपान काका शिंदे माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार राजाभाऊ जगताप पत्रकार दिनेश मडके जयंत दळवी, राजेश गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते भाजपाचे नरेंद्रसिंह ठाकुर पोथरेचे सरपंच धनंजय झिंजाडे पत्रकार हरिभाऊ हिरडे नानासाहेब पठाडे रघुवीर झिंजाडे ज्ञानदेव नायकोडे आबासाहेब भांड आधी मान्यवराचे उपस्थितीमध्ये विष्णू रंदवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला या वाढदिवसास पोथरे पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व पंचक्रोशीतील नागरिकांना मिस्टाष्न भोजन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.नानासाहेब पठाडे तर आभार शांतीलाल झिंजाडे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

19 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

23 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

1 day ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

4 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

5 days ago