करमाळा प्रतिनिधी भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा येथील अमरनाथ चिवटेचा राज्यात चौदावा तर जिल्ह्यात आठवा क्रमांक आला आहे. तो सध्या चौथीत शिक्षण घेत आहे. अमरनाथला सारिका चेंडगे व सिद्धी रोकडे आई अपर्णा चिवटे यांनी मार्गदर्शन केले होते. अमरनाथ चिवटे हा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून या संस्थेचे मुख्याध्यापक नितीन भोगे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…