Categories: करमाळा

आपल्या सुनेचा कारभार पाहण्यासाठी सासूबाई  ग्रामपंचायतमध्ये

घारगाव प्रतिनिधी आपली  सून घारगावची सरपंच झाली आणि गाव गाडा कशी चालवते हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर सासू देखील भावूक होऊन खुर्चीवर बसल्या यापेक्षा मोठा आनंद कुठलाही नाही. आणि यावेळी सासूने आपल्या सुनेला (सरपंच) सांगितले की, चांगले काम कर, सर्वांना सहकार्याची भूमिका ठेव, आणि गावाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न कर, आणि गावासाठी पाणी लाईट रस्ता याकडे लक्ष दे, गाव गाडा व्यवस्थित चालव. खरोखरच आम्हाला देखील आमच्या आईचा अभिमान वाटला की एक मोलाचा आणि चांगला असा सल्ला आम्हाला दिला आणि गावाबद्दल कळवळा या माऊली कडून मिळाला त्याबद्दल त्यांचे मी सरपंच या नात्याने मनस्वी आभार मानते तसेच सोबत आमच्या सहकारी माजी सरपंच लोचना काकू पाटील यादेखील उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

20 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

21 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago