भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदार संघाची बूथ सशक्तीकरण अभियान आढावा बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघाची बुथ सशक्तिकरण अभियान आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली,
या बैठकीत बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांना माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे ,सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल, सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांनी मार्गदर्शन केले,
या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा विधानसभा प्रभारी शिवाजी कांबळे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे लोकसभा विस्तारक शरद झेंडे माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील बाळासाहेब कुंभार उपस्थित होते,
या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीनभाऊ झिंजाडे ,देवळाली गावचे माजी उपसरपंच संदिपान कानगुडे, टाकळीचे युवा नेते महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय गोडसे, वीट गावचे युवा नेते हरिभाऊ आवटे ,विहाळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शिवाजी नाळे, अक्षय भुजबळ, तसेच राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कामगार सेलचे करमाळा तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी जगदाळे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ,गणेशजी कांबळे
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष अनिलजी आरणे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष राजू पवार,राष्ट्रवादी किसान सेलचे शिवाजीराव शिंदे , गणेश वाळुंजकर, आप्पासाहेब खटके, यशवंत झिंजाडे, भारत पाटील, पिनू ठोंबरे, अनिकेत रणवरे, शांतीलाल झिंजाडे, हरिभाऊ शिंदे, अक्षय झिंजाडे या सर्वांनी त्यांच्या समर्थकास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी केले,
या बैठकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

19 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

19 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago