सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांचे नातू खुश खाटेरच्या वाढदिवसानिमित्त शिखर शिंगणापूर गोंदवले धार्मिक यात्रेचे मोफत आयोजन भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांचे नातू खुश संकेत खाटेर‌ याच्या वाढदिवसानिम्मित शिखरशिंगणापुर शेत्र गोंदवले मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दर महिन्याच्या पौर्णिमेला करमाळा शहरातील भाविकांसाठी मोफत दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे तरी या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रेणीक खाटेर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे यात्रा नाव नोंदणीसाठी सचिन भणगे मोबाईल नंबर 9960808593 चरणसिंग परदेशी मोबाईल नंबर 9970017435 अनंत मसलेकर मोबाईल नंबर 9045766011 खाटेर ॲाफिस 9309962721 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी आपला नंबर आल्यानंतर यात्रेबाबत आपणास कळविण्यात येईल तरी भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रेणीक खाटेर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago