या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एल. बी. पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपप्राचार्य मा. डॉ. अनिल साळुंखे आणि एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण राख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. सपना रामटेके मॅडम यांनी केले. यानंतर प्राचार्य मा. डॉ. एल. बी. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले व विश्लेषण स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी प्रा. नितीन तळपाडे तसेच प्रा. डॉ. विजया गायकवाड हे परिक्षक म्हणून लाभले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे लक्ष्मण राख यांनी आपले विचार व्यक्त केले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ग्रंथ-भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अबुतालीब शेख तर द्वितीय क्रमांक कु. सुप्रिया पवार व तृतीय क्रमांक कल्पेश भोज या विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी बोबलट व जावेद मुलानी यांनी केले. तसेच आभार कु. अंकिता वाघ या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा प्रतिनिधी भारतरत्न परमपूज्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात “विचारधन (Quotation) विश्लेषण स्पर्धा” दि.19/04/2023 रोजी घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एल. बी. पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपप्राचार्य मा. डॉ. अनिल साळुंखे आणि एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण राख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. सपना रामटेके मॅडम यांनी केले. यानंतर प्राचार्य मा. डॉ. एल. बी. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले व विश्लेषण स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी प्रा. नितीन तळपाडे तसेच प्रा. डॉ. विजया गायकवाड हे परिक्षक म्हणून लाभले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे लक्ष्मण राख यांनी आपले विचार व्यक्त केले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ग्रंथ-भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अबुतालीब शेख तर द्वितीय क्रमांक कु. सुप्रिया पवार व तृतीय क्रमांक कल्पेश भोज या विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी बोबलट व जावेद मुलानी यांनी केले. तसेच आभार कु. अंकिता वाघ या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…