अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा कार्यालयाच्या 24 एप्रिल रोजी उद्घघाटन कार्यक्रमास महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी उपस्थित रहावे- प्रतापराव जगताप

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काॅग्रेंस आय करमाळा तालुका कार्यालयाचा उद्घघाटनाचा संमारंभ कार्यक्रमास महाविकासआघाडीतील सर्व पक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस आय संपर्क कार्यालयाचा  उद्घघाटन समारंभ 24 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा येथे कसबा पुणे येथील आमदार रविंद्र भाऊ धंगेकर यांच्या शुभ हस्ते काॅंग्रेस आय सोलापुर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नामरत्न काॅम्पलेक्स मेनरोड करमाळा येथे होणार आहे. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आय उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व संभाजी बिग़्रेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन काॅंग्रेस आय करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago