करमाळा प्रतिनिधी रमजान ईद अक्षय तृतीया “निमित्त श्रीराम प्रतिष्ठान यांच्या मार्फत चालविले जात असलेली ” अन्नपूर्णा ” योजने मध्ये जेष्ठ वृद्ध व निराधार अश्या लोकांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे ” शिरखुर्मा व पुरणपोळी “वाटप करण्याचे कार्य श्री ह भ प बाबासाहेब साबळे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे यावेळी श्रीराम प्रतिष्ठान चे विश्वस्त व जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे , भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे समीर शेख,रामा ढाणे, पिंटु शेठ बेग,सुरज शेख, जहाँ गीर बेग, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, महादेव गोसावी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…