केतुर प्रतिनिधी
5 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या मंथन सामान्य ज्ञान परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं.1 मधिल इयत्ता सातवीचा विद्यार्थी पवन सुभाष सामंत याने 300 पैकी 172 गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकवला.तसेच इयत्त्ता सहावीची विद्यार्थिनी अनुष्का अतुल राऊत हिने 300 पैकी 202 गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला आणि इयत्ता पाचवीचा विद्यार्थी अर्णव अंबादास मिंड याने देखील 300 पैकी 224 गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी मंथन परिक्षेचा अभ्यासक्रम शिकविला,प्रश्नसंच सोडवून घेतले.प्राचार्य मारकड सर यांनी योग्य मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा दादा सुर्यवंशी साहेब सचिवा प्रा.माया झोळ मॅडम स्कूल डायरेक्टर प्रा. नंदा ताटे मॅडम प्राचार्य विजय मारकड सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…