करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मोरवड गावचे सुपुत्र मा. राजाभाऊ मोहोळकर यांची निवड झाली त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करमाळा तालुका राष्ट्रवादी चे माजी ता. उपाध्यक्ष मा. रवींद्र ढेरे यांच्या हस्ते वीट गावच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हॉ. चेअरमन मा. चिंतामणी (दादा) जगताप ,संचालक मा.आनंदकुमार ढेरे ,मा.दादासाहेब डोंगरे, मा.दिलीप शेठ सुपेकर, मा.भाऊसाहेब जाधव पुजारी, मा.छगन आदलिंगे माजी सरपंच मा.दिलीप ढेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…