करमाळा प्रतिनिधी:- मुंबई येथे दि.,23 जुलै रोजी धनगर समाज महासंघ महाराष्ट्र या सामाजिक संघटनेची बैठक महा. प्रदेश अध्यक्ष मा,प्रवीणजी काकडे व उप. प्रदेश अध्यक्ष मोहनजी शिंदे याच्या उपस्थीतीत बैठक पार पडली या वेळी धनगर समाजाच्या सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक आणि राजकीय विषयावर चर्चा झाली ,त्या नंतर संघटनेच्या विस्तार करण्या साठी चर्चा करण्यात आली आणि विविध भागातील नविन पदाधीकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी मा.बाळासाहेब टकले यांची निवड करण्यात आली ,तसे निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे या निवडीनंतर मा,बाळासाहेब टकले यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले कि,करमाळा तालुक्यातील नव्हे तर आता सोलापुर जिल्हयातील धनगर समाज बांधवाची जबाबदारी या संघटनेच्या माध्यमातून माझ्यावर सोपवण्यात आली आहे ,त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे कि सोलापुर जिल्हयातील धनगर बांधवाना. पुर्ण पणे सहकार्य करुण त्याच्या अडी अडचणीं सोडवणे ,व संघटनेच्या माध्यमातून,धनगर समाजाचा सर्वात मोठा व सर्व सरकारांनी चिगळत ठेवलेला धनगर आरक्षण प्रश्न ,यावर धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ,व धनगर जाती मधील विविध पोट जाती एकत्र करून धनगर समाज सारा एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले ,या निवडीबंद्दल करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर करमाळा नगरपरीषदचे अध्यक्ष वैभवराजे जगताप,सीना कुकडी संघर्ष समीतीचे प्रकाश मामा कोळेकर ,रासप चे तालुकाअध्यक्ष अंगदजी देवकाते,आर,पी,आय,चे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे ,अध्यक्ष शहाजी ठोसर ,सचीन आब्दूले सर ,राष्ट्रवादी कॉग्रेस चे नितीन झिजाडे साहेब, भाजप चे दादा येडे,बाळासोहब कांबळे साहेब ,तसेच,बाळासाहेब मोटे लक्षण माने , नानासो वायकुळे,पाडूरंग वाघमोडे वीजय वाघमोडे ,भीवा वाघमोडे महादेव वायकुळे सागर काळे मुकुंद कांबळे आदीनी ,आभीनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…