करमाळा प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय दिगंबर बागल मामा यांच्या कार्याचा वसा जपणारे बागल एक कुंटुंब असुन मकाई कारखान्याच्या संचालकपदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्याबद्दल रामभाऊ हाके कावळवाडी येथील बागल प्रेमी ग्रामस्थाकडुन स्व दिगंबरराव बागल मामाच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.यावेळी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी रामभाऊ हाके म्हणाले की बागल गटामध्ये नेता व कार्यकर्ता यांच्यात कोटुंबिक नाते असुन कार्यकत्याला नेता करण्याची क्षमता बागल गटात असल्याने बागल गटाची यशस्वी घोडद़ौड कायम राहणार आहे.या परिवारात आपण असल्याचे मी भाग्य समजतो .यावेळी कावळवाडीचे उपसरपंच नवनाथ हाके कावळवाडीचे बागल समर्थक माजी उपसरपंच पोपट शेजाळ,ग्रामपंचायत सदस्य यशवंत हाके,विठ्ठल देमुंडे,तुकाराम हाके,पांडुरंग हाके,दत्तात्रय हाके,मुकेश पावणे,महादेव कायगुडे,ग्रामपंचायत कावळवाडी बागल गट समर्थक यावेळी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…