करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे पोंधवडी चारीच्या पाहणी साठी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस आय पक्षाचे N.S.U.i चे प्रमुख सोमनाथ काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करत प्रवेश केला आहे,
यावेळी सोमनाथ काळे म्हणाले की केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे तसेच तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व गणेश चिवटे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे, भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना गणेश भाऊंच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले,
यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माजी शहराध्यक्ष संजयअण्णा घोरपडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नितीन झिंजाडे, जयंत काळे पाटील, आजिनाथ सुरवसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…