Categories: करमाळा

दहावीच्या परीक्षेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची शिवांजली राऊत तालुक्यात प्रथम…


करमाळा, प्रतिनिधी –करमाळा शहरातील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाने यंदाच्या वर्षीही निकालाची यशस्वी परंपरा राखली असून विद्यालयाचा निकाल 92.11%लागला असुन कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची कु. राऊत शिवांजली महेश हिने 99.40 % गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या कु. शिंदे पायल जोतिराम हिने 95 % मार्क मिळवून दुसरा क्रमांक तर क्षीरसागर श्रावणी प्रकाश हिने 94.40 % गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. .कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा निकाल 92.11%लागला असून एकूण 203 विदयार्थी परीक्षेस सामोरे गेले होते त्यापैकी 187विदयार्थी पास झाले 50विदयार्थी distinction, 66विदयार्थी फर्स्ट क्लास, 48विदयार्थी सेकंड क्लास,23विदयार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  शिक्षकाचैैैैैैै अभिनंदन मुख्याध्यापक संतोष भागवत यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

3 hours ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

8 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

10 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago