Categories: Uncategorized

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडिलांच्या निधनाचे दुःखावर मात करुन प्रणालीने मिळवले यश शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार- प्रतापराव जगताप

करमाळा प्रतिनिधी- मोरवड ता.करमाळा येथील कु.प्रणाली पोपट मोहोळकर हिने इयत्ता १२ वी सायन्स मध्ये 91.83 % मार्क मिळवुन नेत्रदिपक यशसंपादन केल्याबद्दल करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कु.प्रणाली हीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन शिक्षण घेत असताना हे यश संपादन केले. परिक्षेच्या कांही महीने अगोदरच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.अश्या परिस्थितीतही करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १२ वी चे सायन्स मधुन शिक्षण पुर्ण केले.इंजिनियर क्षेत्रांमधुन पुढील शिक्षण करुन UPSC मध्ये स्वताचे करिअर करण्याचा कु.प्रणालीचे ध्येय असुन भविष्यात कसलीही मदत लागली तरी आपण करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन प्रतापराव जगताप यांनी तीच्या कुटुंबीयांना दिले.यावेळी काँग्रेस युवक चे करमाळा शहर अध्यक्ष सुजय जगताप,मोरवड येथील छगन मोहोळकर,गोपीनाथ नाळे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago