Categories: करमाळा

श्रेया कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड*

करमाळा. प्रतिनिधी: -कु.श्रेया शरद कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवडक 9 विद्यार्थ्यांसाठी निवड झाली आहे.याअगोदर तिने जम्मू काश्मीर येथे रिसर्च स्कॉलर म्हणून 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे यानंतर तिची तामिळनाडू येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल करमाळा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तिचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आईवडिलांचा,गुरुजनांचा लौकिक वाढवावा व आपले करियर उज्वल करावे.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, संजयआण्णा घोरपडे,श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग,धर्मराज नाळे,दादासाहेब देवकर,दासाबापु बरडे, अमोल पवार,नितीन झिंजाडे, विष्णू रणदिवे,मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे,आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील,हर्षद गाडे, किरण शिंदे,आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे,विशाल घाडगे, मनोज मुसळे,महादेव गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago