Categories: करमाळा

मकाई सहकारी साखर कारखाना परिवर्तंन पॅनलचे प्रा .रामदास झोळ यांनी वांशिबेत केले मतदान यशस्वी होण्याचा व्यक्त केला विश्वास

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्यावर आतापर्यंत बागल गटाची एक हाती सत्ता असून आतापर्यंत एकदाच निवडणूक झाली असून आतापर्यंत बिनविरोधची परंपरा कायम होती या परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा प्रथमच प्राध्यापक रामदास झोळ यांनी मकाई परिवर्तन पॅनल तयार करून निवडणुकीत आपले उभा केले आहे या निवडणुकीसाठी त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटना .शिंदे समर्थक वामनदादा बदे यांचे पाठबळ मिळाले आहे.मकाई परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना जनता नक्कीच निवडुन देईन आम्ही शेतकरी कामगार सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत राहु असा विश्वास प्रा .रामदास झोळ यांनी व्यक्त केला आपल्या राहत्या गावी त्यांनी मतदान करुन आपला हक्क बजावला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

15 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

17 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago