करमाळा प्रतिनिधी मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान झाले असून बागल गटाच्या उमेदवाराचा विजय होण्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा ढेरे यांनी केला आहे मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वीट गावामध्ये 406 मता पैकी 305 असे 75 टक्के मतदान झाले आहे.बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांचे नेतृत्वाखाली बागल गटाला मानणारे गाव असुन शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर बागल गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. वीट गावामध्ये बागलप्रेमी नेते कार्यकर्ते यांनी मतदानासाठी अथक परिश्रम घेतले असून मतदान समाधानकारक झाले असुन मताचा वाढलेला टक्का हा बागल गटाच्या विजयाला मताधिक्य देणारा असल्याने बागल गटाचे उमेदवार मताधिक्याने विजय होतील असा दावा देवा ढेरे यांनी केला आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…