Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी पंतजली योग समितीच्यावतीने करमाळा शहरात योग शिबीर संप्पन

 

करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका व पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 21 जून रोजी योग शिबिराचे आयोजन कन्या प्रशाला श्री देवीचा माळ रोड करमाळा येथे सकाळी सात ते आठ या वेळेत करण्यात आले होते , योगामुळे मानवी जीवनात शारीरिक ,मानसिक ,अध्यात्मिक बदल घडतात, शारीरिक दृष्ट्या नागरिकांनी दररोज योग करून आपले शिबिर जपावे, या शिबिरास पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी, आरकिले सर ,प्रवीण शहाणे सर ,माया भागवत मॅडम या योग शिक्षकांनी योग शिबिरास प्रशिक्षण व मार्गदर्शन केले,
या शिबिराचे आयोजन भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले होते,
या शिबिरासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ज्येष्ठ नेते राधेश्याम देवी, महेश परदेशी, अभिमन्यू माने सर, बाळासाहेब सूर्यवंशी, राजूकाका वाशिंबेकर ,प्रदीप वीर ,भारत आण्णा वांगडे, संग्रामसिंह परदेशी, सतीश काकडे ,महेश सूर्यपुजारी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, नितीन झिंझाडे, प्रवीण देवी, योगेश सुरवडे,
चंद्रकांत राखुंडे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम, डॉ सुनिता दोशी, शहाणे मॅडम , महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा राजश्री खाडे, चंपावती कांबळे, भैय्या कुंभार,भिष्माचार्य चांदणे, प्रवीण बिनवडे, प्रदीप देवी, मस्तान कुरेशी, मनोज मुसळे, गणेश जाधव ,जयंत काळे पाटील, गजेंद्र घाडगे, कमलेश दळवी, शरद कोकीळ, भैय्या चिवटे, शिवकुमार चिवटे, प्रशांत चिवटे, शंभू मेरूकर, राजेश पाटील,व भारतीय जनता पार्टी आणि पतंजली योग समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या योग शिबिरासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांचे आभार राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी मानले,

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

3 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

5 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago