करमाळा प्रतिनिधी:
करमाळा: दि. २२/ करमाळा तालुका शहरात करमाळा जेऊर रोड चालक-मालक संघटनेतर्फे वारकऱ्यांना मसाला दूध वाटत करण्यात आले. पाच ते सहा वर्षांपासून ही चालक-मालक संघटना वारकऱ्यांची दरवर्षी सेवा करत आहे. कधी चहा कधी नाष्टा कधी दूध असे दरवर्षी काही ना काही वारकऱ्यांना देण्यात येते. संघटनेतील सर्वजण मोठ्या आवडीने सर्वजण वारकऱ्यांची सेवा करत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही चालक-मालक संघटनेतर्फे वारकऱ्यांना मसाला दूध वाटप करण्यात आले.यावेळी मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे, संभाजी (बापू) होनप, बाळासाहेब शिर्के, पत्रकार सूर्यकांत (आप्पा) होनप, पप्पू घोगरे, बाला चव्हाण, सुधाकर पवार, संतोष यादव, संजय साने, समीर तांबोळी, नितीन यादव, सलीम शेख, पप्पू लष्कर, बबलू भोज, नागनाथ कणसे, जितू भोसले, राकेश आवटे, मारुती कानगुडे, शुक्रेश्वर खंडागळे, दत्ता झोळे, आजिनाथ झोळे, किरण दळवी, रवी यादव, प्रशांत कांबळे, पप्पू कोळी, बाळू रंधवे, नितीन साबळे, राजू लांडगे, अशोक अंधारे, मच्छिंद्र क्षीरसागर, सुदर्शन पाटोळे, सोमनाथ विटकर, उमेश गिरमकर, इं. चालक-मालक संघटनेतील सर्वजण उपस्थित होते.
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…
करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…