Categories: करमाळा

जेऊर येथील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

 

करमाळा – भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी @9 जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी
भेट दिली , यावेळी जेऊर येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन काही अडचणी चिवटे यांच्या समोर मांडल्या या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले , यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, सुवर्णकारध्यक्ष अमोल महामुनी, प्रवासी संघटनेचे व नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण अशोक माळवे, अतुल घाडगे ,भूषण लुंकड , रवी माळवे, गणेश आमृळे , नितीन मंडलेचा, प्रवीण करे, बाबू महामुनी, दत्ता मारकड, नितीन घोडके, अक्षय किरवे, गाईंवर पेंटर ,शेख साहेब, ओंकार वेदपाठक व जेऊर येथील नागरिक उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना राज्यकर्ते समाजाने ‌शासनाने न्याय मिळवून द्यावा-ज्येष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचे अविरत सेवा करणारा ‌ प्रमुख घटक…

13 hours ago

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…

1 day ago

अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…

2 days ago

Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशशब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…

2 days ago

मुलींनी स्वतःच्या पायावर उभा रहावे -तहसीलदार शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…

3 days ago

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

3 days ago