Categories: Uncategorized

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी निवास उगले यांची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी.

केतुर प्रतिनिधी सचिन खराडे सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असताना शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे . अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला माल कवडीमोल किमतीने विकून मोठा आर्थिक तोटा सहन केलेला आहे. या सर्व गोष्टीचा पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपासाठी राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेकडे यासंदर्भात अधिक लक्ष देण्याची विनंती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष निवास उगले यांनी मागणी अर्जाद्वारे केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago