करमाळा प्रतिनिधी बार्शी येथील मा.नगरसेवकाच्या भावस हाफ मर्डर केस मध्ये जामीन मंजूर झाला आहे.
त्यामध्ये हकीगत अशी की, बार्शी येथील माजी नगरसेवक नाना वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांच्यावर आयपीसी कलम 307, 324,326,504,506,34आर्म Act.4,25महाराष्ट्र पोलीस Act.135ॲट्रॉसिटी Act.3(2)(v),3(1)(r)(s) &3(2)(va) प्रमाणे दिनांक14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेनऊच्या आसपास वरील कलमा प्रमाणे बार्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये एकूण सात संशित आरोपी वरती गुन्हा दाखल होता त्यामधील चार आरोपीना अटक झाली होती उर्वरित संशित आरोपी हे फरार होते.फरारी आरोपी यांचा जामीन अर्ज मेहरबान बार्शी सत्र न्यायालयाने फेडला होता. फरारी आरोपींनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता संशयित आरोपींवरती कोयतेने ,तलवारीने, तसेच लाटीकाटीने हाणमार केल्याबद्दल व जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल चा आरोप होता. आरपीच्या वकिलांनी माननीय उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद सादर करून आरोपीस interim जामीन मंजूर केलाआरोपीतर्फे एडवोकेट भाग्यश्री अमर शिंगाडे- मांगले वअमर शिंगाडे यांनी काम पाहिले.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…