करमाळा प्रतिनिधी युनियन बँकेच्या माध्यमातून ग्राहक सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन ग्राहकांना वेळेत सौजन्यपुर्ण तात्काळ सेवा देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे मत युनियन बँक करमाळा शाखा मॅनेजर बालाजी हरके यांनी व्यक्त केले.
बालाजी हरके यांच्या काळात करमाळा तालुक्यातील व शहरातील सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उद्योजक साई पेट्रो केमिकल कंपनीचे मालक संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.
करमाळा येथील श्री कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहत मधील संतोष कुलकर्णी यांच्या कंपनीला हरके यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली होती यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
क्लासीक ऑईल कंपनीचे मालक संतोष काका कुलकर्णी यांनी हरके यांचा सत्कार केला.यावेळी हॉटेल व्यवसायीक देवीदास नस्ते , मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष तथा गयाबाई समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे सर आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…