करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व ग्रामीण भागातील 25 जुलै रोजी एकूण 52 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून त्यामध्ये एकूण 5 पाॅझिटीव्ह व 47 निगेटिव्ह आले आहेत.5 पैकी करमाळा शहरातील सुतारगल्लीमधील 3, नालबंदनगर येथील 1, शेलगाव (क) येथील 1 पुरुष कोरोना पाॅझीटीव्ह आहे.
तर शुक़्रवार दिनांक 24 जुलै रोजी रात्री उशीरा सोलापूर टेस्टसाठी पाठवलेले वेताळ पेठ 1 antigen टेस्टमधील 1 सुतारगल्ली व सालसे 1 असे 3 कोरोना पाॅझीटीव्ह असुन आजपर्यंत करमाळा शहर व ग्रामीण भागातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 77 इतकी झाली आहे.
अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…