कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुक प्रकिया आज पार पडली यावेळी 9 ग्रामपंचायत सदस्य यांच्या मधून बिनविरोध निवड करण्यात आली यावेळीउपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य कोमल अवघडे, विजया गावडे, सखुबाई अवघडे, दादा डोंगरे, कोशल्या कामटे,मंगेश बोंद्रे, विजय कोकरे, व महादेव कामटे, धुळा कोकरे, धनंजय डोंगरे,इन्नुस सय्यद, मारुती गावडे, केलास बोंद्रे, शाबुदिन सय्यद,महादेव अवघडे, नवनाथ अवगडे, माऊली अरगडे, ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक अधिकारी सर्कल ठाकर भाऊसाहेब , तलाठी भाऊसाहेब ढोणे, ग्रामसेवक अभिवंत व आणि ग्रामस्थ उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…