Categories: करमाळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह राष्ट्रीय प्रभारी करमाळा तालुक्याचे सुपुत्र आदरणीय स्वर्गीय मदन भाई देवी यांना बागल गटाच्या वतीने रश्मीदिदी बागल यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

करमाळा प्रतिनिधि- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व राष्ट्रीय प्रभारी करमाळा तालुक्याचे सुपुत्र आदरणीय मदन भाई देवी यांचे काल दुःखद निधन झाले आज त्यांचे पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पुणे येथील मोती बागेमध्ये राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल उपस्थित होत्या. यावेळी आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी पार्थिव देहास पुष्पचक्र अर्पण करून आपली आदरांजली विनम्रपणे अर्पण केली. यावेळी स्व. मदनदासजी देवी यांचे बंधू खुशालभाई देवी व पुतणे व प्रसिद्ध सराफ व्यापारी राधेशाम देवी यांचे व कुटुंबीयांचे माननीय रश्मी दिदी बागल यांनी यावेळी सांत्वन केले. यावेळी स्वयंसेवक संघाचे नेते आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

13 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

15 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago