*
अहिल्यानगर येथे माऊली संकुल सभागृह सावडी रोडला होणार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे की आपणास सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येत असून आपले सामाजिक कार्य निस्वार्थ भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत गावाचा विकास आणि अवैध्य दारू गुटखा जुगार बंदीसाठी ठराव,शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलासा तसेच वृक्ष लागवडी सह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच सामाजिक कार्यातील आपले योगदान कामाप्रती असलेले बांधिलकी सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी आपण आहोरात्र घेत असलेली मेहनत आपण केलेले काम इतरांना देखील प्रेरणादायी ठरणारे आहे
त्यामुळेच स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा *मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा* राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 आपणाला आदरपूर्वक सन्मानित करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येत असतो त्याच अनुषंगाने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने महिला वर्गामध्ये आणि ग्रामस्थांमध्ये मोठ्या आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थापक बाबासाहेब पावशे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार ,राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे ,संघटक रवींद्र पवार ,विश्वस्त सुजाता कासार तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…