Categories: करमाळा

श्री कमलाभवानी मंदिरात पौर्णिमेनिमित्त 1 ऑगस्ट रोजी ह भ प सखुबाई शिंदे कामाणेकर यांचे सुश्राव्य किर्तन

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामिनी श्री कमला भवानी मातेच्या मंदिरामध्ये  पौर्णिमेनिमित्त श्री कमलादेवी छबिना मिरवणूक रात्री नऊ वाजता निघणार आहे तसेच सायंकाळी ह भ प सखुबाई शिंदे महाराज कामोणेकर यांचे अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन श्रीदेवीचा माळ येथे दिनांक1 मंगळवार  2023 रोजी सायंकाळी  साडेसहा  ते साडेआठ या  कालावधीत होणार आहे .  श्री कमलादेवी मंदिरामध्ये सदर कीर्तन होणार असून सदर किर्तन श्रवणाचा लाभ शहर व पंचक्रोशीतील  भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन जगंदबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील डॉक्टर श्री महेंद्र नगरे  श्री सुशील राठोड यांनी केले आहे. कार्यक्रम प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे हे परिश्रम घेत आहे. संयोजक श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ श्रीदेवीचामाळ  प्रवर्तक ह भ प बाबासाहेब साबळे महाराज यांनी आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

17 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

17 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago