Categories: करमाळा

आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त केत्तुरच्या किर्तेश्वर मंदीरात कार्यकर्त्याकडुन अभिषेक आणि महाप्रसाद

करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्यातील सर्व गावातुन आज ३१ जुलै रोजी आमदार. संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मौजे. केत्तुर येथील पुरातन असणाऱ्या श्री. किर्तेश्वर मंदीरात संजयमामा शिंदे मित्रमंडळ आणि कार्यकर्ते यांचे हस्ते ” अभिषेक” घालण्यात आला. अभिषेक दौंड अग्रोचे शेती अधिकारी श्री. उदयसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. मंजुरीताई पाटील या उभयतांचे हस्ते व मान. दादासाहेब निकम, शिवाजीराव पाटील, अॅड. अजित विघने, दत्तात्रय कोकणे, लक्ष्मीकांत पाटील, विजय येडे, बाळासाहेब जरांडे, पंडीत माने, गणपतराव पाटील, रामभाऊ देवकते साहेब, राजेंद्र माळवे, शहाजी कोकणे व ग्रामस्थांचे उपस्थित पार पडला यावेळी पौरोहित्य सुमंत काका यांनी केले. याप्रसंगी महाप्रसादाचे देखिल नियोजन केलेले होते. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह ऊर्फ अशोक पाटील, देवराव नवले, दादासाहेब निकम, राम देवकते,प्रशांत नवले, लक्ष्मीकांत पाटील, ॲड अजित विघने, सुहास निसळ,दत्तात्रय कोकणे, विजय येडे, उदयसिंह पाटील , अनिल राऊत यांनी केले होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago