कुकडीच्या पाण्याचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष भैय्या गायकवाड यांच्या हस्ते पूजन

करमाळा प्रतिनिधी कुकडीचे पाणी सुटल्यामुळे कोटी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाची वातावरण पसरली आहे कुकडीच्या पाण्याची पूजन कोर्टी गावचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष भैया गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे कोटी, पोंधवडी, राजुरी कुस्करवाडी या गावांचा फायदा झाला आहे.सदर चारी झाल्यापासून वीस वर्षानंतर चारीस पाणी आले आहे यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहे .यावेळी नागेश जाधव राजाभाऊ शितोळे सचिन नवले महेश शितोळे अभिषेक शिंदे संतोष झाकणे सुरज मिसाळ पप्पू कुटे, सुरज माने साबळे व झाकणे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया

  करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय…

14 hours ago

करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी पांगरे येथे १०.५२ लाखांचा गांजा व पजेरो स्पोर्ट कार जप्त; माढ्यातील युवकाला अटक

  करमाळा, प्रतिनिधी : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात करमाळा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत…

16 hours ago

लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोलापुरात शहरस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांना ‘जीवनगौरव’; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घघाटन

करमाळा प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील अभिव्यक्तीला व्यापक व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि वैचारिक…

24 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये मातृपूजनाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी  दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE व SSC विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील "माता हीच पहिली…

1 day ago

संघर्ष, संघटन नेतृत्वाचा यशस्वी प्रवास गणेश चिवटे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करमाळ्यात समर्थकांचा जल्लोष

करमाळा प्रतिनिधी : तळागाळातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले भाजपचे…

3 days ago