.करमाळा प्रतिनिधी गुळसडी गावाला अतिक्रमानाचा मोठा विळखा पडला असून स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वाद असुन अधिकाऱ्याची मर्जी राखुन सध्या रामभरोसे कारभार चालू आहे. याकडे अधिकाऱ्याने गांभिर्याने ताबडतोब लक्ष देऊन खाजगी जागेवर असणारेअतिक्रमण न काढल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांनी दिला आहे. गुळसुडी गावामध्ये पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी व आपले हित संबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून विकासाला आडकाठी आणणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी व गावाचे विकासासाठी गुरसळी गावचे अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असुन प्रशासनाने ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…