करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी अ. भा. संघटनमंत्री, स्व. मदनदास देवी यांची श्रद्धांजली सभा करमाळा येथे गुरूवार दि.१० ऑगस्ट रोजी सांय ४:०० वा. विकी मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे.मदनदासजी यांचं मुळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा.शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील आमच्या BMCC महाविद्यालयात 1959 ला प्रवेश,M.Com नंतर ILS Law कॉलेज मध्ये गोल्ड मेडल पदकासह LLB. राष्ट्रीय स्तरावर रँक मध्ये CA शिक्षण पूर्ण…
१९६९ पासून संघ प्रचारक.विविध उत्तरदायित्वा- नंतर योजनेतून १९८६ पासून अभाविप आयामात जबाबदारी.अभाविपत विभाग, प्रदेश,क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ.भा. संघटन मंत्री.पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय-शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात पायाला भिंगरी लावल्यासारख सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.. या श्रद्धाजंली सभेसाठी पद्मश्री गिरीषजी प्रभुणे तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…